1 मे महाराष्ट्र दिनाचं औचित्य साधून सुर नवा ध्यास नवा या म्युझिकल रिएलिटी शोमध्ये सुरेल मराठी बाणा स्पर्धकांचा दिसून येणार... अनेक मराठी गीतं या मंचावर सादर झाली आणि परीक्षकदेखली या मराठमोळ्या अंदाजामध्ये रंगून गेले...

#SurNavaDhyasNavaAashaUdyachi #lokmatfilmy #marathientertainmentnews
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber